ठळक बातम्या

पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक नाही

मुंबई दि.०७ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर उद्या ( रविवारी) सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. जातील. काही अप आणि डाऊन लोकल रद्द केल्या आहेत.

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयही व्हॉटसॲप चॅनेलवर

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक नाही मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्ड आणि पनवेल रिमॉडेलिंगसाठी रात्रकालीन ब्लॉक सुरू असल्याने रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

युवकांमधील वाढता हृदयविकार चिंताजनक – राज्यपाल बैस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मुख्य मार्गिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हार्बर मार्गिकेसह ट्रान्सहार्बर आणि बेलापूर-खारकोपर (बीएसयू) मार्गिकेवर मेगा ब्लॉक नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *