ठाणे जिल्हा माहिती कार्यालयही व्हॉटसॲप चॅनेलवर
ठाणे दि.०७ :- राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाचे निर्णय, बैठकांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने व्हॉट्सप चॅनल सुरू केले आहे.
युवकांमधील वाढता हृदयविकार चिंताजनक – राज्यपाल बैस
https://whatsapp.com/channel/0029Va4jJZAFCCoUWw9cse1aया लिंकद्वारे जिल्हा माहिती कार्यालयाशी जोडले जाता येणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयाचे ‘सीएमओ महाराष्ट्र’, कोकण विभागीय माहिती कार्यालयाचेही Ddikonkan हे व्हॉट्स अप चॅनल सुरू झाले आहे.
Your comment is awaiting moderation.
May be present for weeks amazon priligy The term cycloalkyl refers to cyclic alkyl groups of, for example, from 3 to 10 carbon atoms having a single cyclic ring or multiple condensed rings