* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ठाणे जिल्हा माहिती कार्यालयही व्हॉटसॲप चॅनेलवर – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयही व्हॉटसॲप चॅनेलवर

ठाणे दि.०७ :- राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाचे निर्णय, बैठकांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने व्हॉट्सप चॅनल सुरू केले आहे.

युवकांमधील वाढता हृदयविकार चिंताजनक – राज्यपाल बैस
https://whatsapp.com/channel/0029Va4jJZAFCCoUWw9cse1a या लिंकद्वारे जिल्हा माहिती कार्यालयाशी जोडले जाता येणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयाचे ‘सीएमओ महाराष्ट्र’, कोकण विभागीय माहिती कार्यालयाचेही Ddikonkan हे व्हॉट्स अप चॅनल सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *