कल्याणमध्ये औदुंबर सोसायटीत रहिवाशांचा भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाविरोधात मनपेकडे आक्रोश
सचिन शिंदे कल्याण: औदुंबर प्रसाद सोसायटीच्या रहिवाशांनी मागील तीन महिन्यांपासून सोसायटीत घुसलेल्या दोन भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल
Read More