सुप्रशासन असेल तेथे गुंतवणूक वाढते, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री फडणवीस
सुप्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता यावर भर द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे
Read More