ठळक बातम्या

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील नालेसफाईसाठी महापालिका ११ कोटी खर्च करणार

मुंबई दि.१८ :- महापालिकेच्यावतीने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. या नालेसफाईवर ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत आणि उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट

एमएमआरडीएच्या ताब्यातून पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग ३ ऑक्टोबर २०२२ रोजी महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले होते.

प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षांना संपविण्याचे काम भाजपने केले- जयंत पाटील

या दोन्ही मार्गावरील नाल्यांची सफाई करण्यासाठी यंदा महापालिकेतर्फे पूर्व उपनगरांसाठी दोन निविदा आणि पश्चिम उपनगरांसाठी तीन अशा पाच निविदा मागविण्यात आल्या होत्या. यासाठी पाच स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *