Saturday, July 11, 2026
Latest:
राजकीय

प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षांना संपविण्याचे काम भाजपने केले- जयंत पाटील

मुंबई दि.१८ :- प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षांना संपविण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

भाजपचा मित्र असो वा शत्रू असो त्यांना फोडणे, त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करणे, नामोहरम करुन त्यांच्या मागे जाणारी मते आपल्या बाजूने वळविणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो, असेही पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *