ठळक बातम्या

कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील समितीला २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ

मुंबई दि.२७ :- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

बांधकाम मजुरांसाठीची माध्यान्ह भोजन योजना येत्या १ नोव्हेंबरपासून बंद करण्याचे आदेश

मात्र तेलंगणा सरकारकडून निजामकालीन नोंदी व कागदपत्रे लवकर मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथील महसूल सचिवांना पत्र पाठविले आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेला दोषमुक्तीचा अर्ज महानगरदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला

मराठवाडयातील कुणबी-मराठा समाजाला हे दाखले देण्यासाठी कोणते पुरावे गृहीत धरावेत, निजामकालीन दस्तावेजांमध्ये कुळांच्या व आडनावांच्या नोंदी आहेत का, आदींसंदर्भात अहवाल देण्यासाठी राज्य सरकारने न्या. शिंदे समिती नेमली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *