दसऱ्याच्या मुहूर्तावर चार नवीन मराठी नाटकांची घोषणा
मुंबई दि.२५ :- दसऱ्याच्या मुहूर्तावर चार नवीन मराठी नाटकांची घोषणा करण्यात आली. प्रशांत विचारे दिग्दर्शित ‘राजू बन गया जंटलमन’, रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित ‘२१७ पद्मिनी धाम’, विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘मड सखाराम’ हे प्रायोगिक या नव्या नाटकांची घोषणा करण्यात आली.
जे. जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, रुग्णकक्ष लवकरच अद्ययावत होणार; राज्य शासनाला प्रस्ताव सादर
तर अष्टविनायक निर्मित, चिन्मय मांडलेकर लिखित, दिग्दर्शित ‘गालिब’, जयंत उपाध्ये लिखित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘मी बाई अॅडमिन’ अशी तीन नवीन नाटके लवकरच रंगमंचावर सादर होणार आहेत.