ठाणे महापालिका शिक्षण विभागातर्फे १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई दि.२५ :- ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे महापालिका शाळांमधील १४ आणि खासगी शाळांमधील ५ अशा १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दसऱ्याच्या मूहूर्तावर मुंबईत ९ हजार ५७२ वाहनांची नोंदणी
ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी महापौर मिनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.