राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोंबिवलीतील ‘मनसे’ कार्यालयाला भेट

डोंबिवली दि.२२ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली.‌ श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत sआलेल्या स्वागत यात्रेसाठी मुख्यमंत्री शिंदे आज डोंबिवलीत आले होते.

जलवाहिन्या कार्यान्वित करण्याच्या कामासाठी ठाणे आणि परिसरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक फडके रस्त्यावरील मनसेच्या मध्यवर्त कार्यालयास भेट दिली. मनसे कार्यालयात मनसे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *