‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेत प्राजक्ता माळीचा प्रवेश
मुंबई दि.२३ :- सोनी मराठी वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत आता अभिनेत्री प्राजक्ता माळीचा प्रवेश होणार आहे. पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाला असून पारगाव पोस्ट ऑफिसमध्ये तिच्या येण्याने काय धमाल घडते ते मालिकेत पाहायला मिळणार आहे. पोस्ट ऑफीस उघडं आहे’ ही गुरुवार ते शनिवार रात्री नऊ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोंबिवलीतील ‘मनसे’ कार्यालयाला भेट
