ठळक बातम्या

क्षयरोग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयाला मानांकन

मुंबई दि.१० :- क्षयरोग नियंत्रण आणि उपचारांसाठी सर ज. जी. समूह रुग्णालयाला ‘उत्कृष्टतेचे केंद्र’ म्हणून केंद्रीय कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयातर्फे मानांकन मिळाले आहे. देशात अशा प्रकारच्या ५ केंद्रांना सरकारतर्फे मानांकन देण्यात आले.

पार्सल महसूलाच्या माध्यमातून मध्य रेल्वेला २३२. ५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *