Saturday, July 11, 2026
Latest:
वाहतूक दळणवळण

पाच मेट्रो स्थानकांवर वाहनतळाची सशुल्क सुविधा उपलब्ध

मुंबई दि.१८ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तसेच महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) ‘दहिसर -अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील पाच मेट्रो स्थानकांवर वाहनतळाची सशुल्क सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार

मेट्रो स्थानकांवर वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने आता स्वतःच्या खासगी वाहनाने मेट्रो स्थानकापर्यंत जाणे प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे.

अनिक्षा जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने ‘बेस्ट’च्या मदतीने वाहनतळाची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मेट्रो स्थानकाच्या जवळील ‘बेस्ट’ बस आगारात वाहनतळाची ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *