माजी नगरसेवक मनोज संसारे यांचे निधन
मुंबई दि.१३ :- आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, माजी नगरसेवक मनोज संसारे यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.
मुंबई शहरात १७ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारणार
ते महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होते.