ठळक बातम्या

कल्याण पूर्व, पश्चिम टिटवाळा, शहाड येथील पाणीपुरवठा मंगळवारी बंद

कल्याण दि.२९ :- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.
मोहिली जल शुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्तीचे काम येत्या ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

शिवाजी उद्यान परिसरातील ‘धुळ’फेक थांबविण्याची स्थानिक रहिवांची मागणी

परिणामी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत महापालिकेच्या बारावे, मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व, पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण विभागातील टिटवाळा, वडवली, आंबीवली, शहाड, अटाळी तसेच ग्रामीण भागात केला जाणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार णार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *