Saturday, July 11, 2026
Latest:
ठळक बातम्या

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीटीची शक्यता

मुंबई दि.१६ :- आगामी दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ठाणे, वसई खाडी आणि उल्हास नदी जोडून मुंबई, वसई, ठाणे, कल्याण जलवाहतूक सुरू करणार

मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच काही ठिकाणी गारपीठ झाली. या गारपिटीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी संप बेकायदेशीर, उच्च न्यायालयात याचिका दाखल

राज्यातील नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर मुंबई ठाण्यासह काही भागात गेल्या २४ तासांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपीटही झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *