कुर्ला ते वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर दुमजली वातानुकूलित बस धावणार
मुंबई दि.१७ :- कुर्ला ते वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर १९ दुमजली वातानुकूलित बस चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. दहा बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे राज्यपाल बैस यांच्या हस्ते प्रकाशन
बस क्रमांक ३१० कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुल मार्गावर तर बस क्रमांक ३१३ कुर्ला रेल्वे स्थानक ते सांताक्रूझ रेल्वे स्थानक यासह काही मार्गांवर चालविण्यात येणार आहेत.