मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरात येत्या १८ नोव्हेंबरपासून कमाल तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
रविवारी मुंबईत सांताक्रूझ येथे ३४.६, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.
मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील १,५२८ मुले शाळाबाह्य
१८ आणि १९ ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३५ अंशांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमान वाढण्याची शक्यता असून कमाल तापमान २ अंशांनी अधिक असू शकते.