ठळक बातम्या

वसई, विरारमध्ये ‘महारेल’तर्फे ४ रेल्वे उड्डाणपूल

मुंबई दि.१६ :- वसई, विरार शहरांत महारेलतर्फे ४ रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्यात येणार आहेत. यासंदर्भात लवकरच एमएमआरडीए, वसई विरार महापालिका आणि महारेलमध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

मुसलमानांना नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा- आमदार नितेश राणे

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांच्या निर्मितीचे काम महारेलने (महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) करण्याची सूचना देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई भेटीवर

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरात ४ रेल्वे उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये उमेळा (वसई), आचोळे (नालासोपारा), अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार) या चार उड्डाणपुलांचा समावेश होता. यासाठी १५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, निधी अभावी उड्डाणपूल निर्मितीचे काम रखडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *