पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई भेटीवर
मुंबई दि.१४ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी त्यांचे स्वागत केले.
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा !
पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या सत्राचे उदघाटन होणार आहे.