बॅाईज ४’ येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपटाचा चौथा भाग प्रदर्शित होणारा
मराठीतील पहिलाच चित्रपट
मुंबई दि.२० :- बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ नंतर आता ‘ बॅाईज ४’ हा चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा चौथा भाग प्रदर्शित होत असलेला मराठीतील हा पहिलाच चित्रपट आहे.
भारतीय मजदूर संघाची मोटारसायकल यात्रा
सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत बॅाईजमध्ये झळकलेली ऋतिका श्रोत्री ‘बॅाईज ४’मध्येही दिसणार आहे. अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी, ओम पाटील हे कलाकार आहेत.
‘शाळांमधून सुरू असलेला इस्लामी प्रचार रोखा’
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत बॉईज ४ चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.