मुंब्रा रेतीबंदर परिसरात स्फोटकांचा साठा जप्त
ठाणे दि.१२ :- मुंब्रा रेतीबंदर परिसरात ठाणे पोलिसांनी आज स्फोटकांचा साठा जप्त केला. यात १६ जिलेटिन कांड्या, १७ डिटोनेटर आणि दोन पडावांचा समावेश आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे महागाई भत्यासह इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन
खाडीपात्रात सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी हे साहित्य वापरले जाणार होते. खाडीत आढळून आलेले पडाव कोणाच्या मालकीचे आहेत, याचा पोलीस तपास करत आहेत.