Skip to content
मुंबई दि.१५ :- पनवेल महापालिकेने खांदेश्वर, कामोठे, कळंबोली येथे सुरू केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उदघाटन आज महापालिका आयुक्त गणेश देशमुख, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
कामोठे वसाहतीत सेक्टर २२, खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर नऊ आणि कळंबोली येथील प्रभाग कार्यालयात ही नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
महापालिका क्षेत्रात २० हून अधिक नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रातून आरोग्य सेवा देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. महापालिकेने आतापर्यंत आत्तापर्यंत १५ आरोग्य वर्धिनी केंद्रे
सूरु केली आहेत.