राजकीय नवाब मलिक आणि पटेल, तटकरे यांची भेट Mumbai AasPaas August 15, 2023 0 Comments तटकरे, नवाब मलिक, पटेल मुंबई दि.१५ :- दोन महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी भेट घेतली. शासन आपल्या दारी’ योजनेतून नागरिकांना सव्वाकोटी रुपयांहून अधिक रकमेची मदत मलिकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता आम्ही त्यांची भेट घेतली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.