लोकमान्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी भात शेतीचा अनुभव घेतला
डोंबिवली दि.२६ :- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ‘लोकमान्य गुरुकुल’च्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीच्या उपक्रमात प्रत्यक्ष शेतात काम करून भातशेतीचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी दावडी येथे भात लागवड केली.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभागाची कडक कारवाई – धनंजय मुंडे
गुडघाभर चिखलात उतरून सर्व विद्यार्थ्यांनी भाताची रोपे कशी काढतात? त्या रोपांची मुळे कशी धुतात आणि परत त्याची लागवड कशी करतात? याचा प्रत्यक्ष घेतला. भाताचे पीक कोणत्या ऋतूत काढतात ?त्यासाठी कोणती जमीन आवश्यक आहे? याची माहिती सुलोचना गोरे-चौधरी यांनी दिली.
दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण
यावेळी मंगेश गायकर, सारिका लोखंडे, लोकमान्य गुरुकुलाचे लिपिक श्रीकांत श्रीखंडे, उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई, मुख्याध्यापिका अर्चना पावडे आदी शिक्षक उपस्थित होते.
