वारकरी लाठीहल्ला प्रकरणी विरोधकांची विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
मुंबई दि.२४ :- आषाढी वारीच्यावेळी आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधीपक्षांनी विधान भवनच्या पायऱ्यावर आंदोलन केले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी- नाना पटोले राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचे सर्वेक्षणही झालेले नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असलेल्या दीड हजारांहून अधिक रुग्णवाहिका राज्य शासन खरेदी करणार
काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात केली. एक रुपयात वीमा अशी सरकारने घोषणा केली आहे, त्याबाबतचे निवेदनही होणे गरजेचे आहे. मदतीसंदर्भात सरकारची भूमिका सुस्पष्ट असायला हवी अशी कांग्रेसची भूमिका आहे.
