ठळक बातम्या

खासगी विकासकाच्या खोदकामामुळे मागाठाणे मेट्रो स्थानकालगतचा रस्ता खचला

‘आयआयटी’ तज्ज्ञांकडून तपासणी
मुंबई, दि. १९
दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील लगतचा रस्ता खचलेल्या मागाठाणे मेट्रो स्थानकाची ‘आयआयटीती’ल तज्ज्ञांनी तपासणी केली. आयआयटीकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.

विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम येत्या ३० सप्टेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणार

मागाठाणे मेट्रो स्थानकालगत एका खासगी विकासकाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले असून त्यामुळे मागाठाणे मेट्रो स्थानकालगतचा रस्ता खचला आहे.

तुंगारेश्वर अभयारण्यातील जल बोगद्याचे काम पूर्ण – मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाची माहिती

मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळचा रस्ता खचल्याने महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) हा परिसर प्रवाशांसाठी बंद केला आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *