मीरा रोड येथील ‘टिपू सुलतान चौका’चे नाव बदलण्यात यावे- विश्व हिंदू परिषदेची मागणी
मीरा रोड, दि. १०
मीरा रोड येथील एका चौकाला देण्यात आलेले टिपू सुलतान हे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे.
शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मीरा रोड येथे नया नगर नावाचा एक परिसर असून येथील एका चौकाचे काही वर्षांपूर्वी हजरत टिपू सुलतान चौक असे नामकरण करण्यात आले होते.
भारतातील घुसखोरांविषयी कठोर पावले उचलली नाहीत तर भारताचा ‘फ्रान्स’ होईल – अनिल धीर यांचा इशारा
स्थानिक नगरसेवक नरेश पाटील यांच्या निधीतून लावण्यात नामफलक लावण्यात आले होते. आता हे नाव बदल्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
मराठी संत परंपरेतून देशाला समानता आणि भक्तीचा संदेश- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
येत्या दहा दिवसांत नाम बदलले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. या संदर्भात मीरा भाईंदर महापालिका आयुक्ताना निवेदन देण्यात आले आहे.
—-
