धर्म संस्कृती

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या सुशोभिकरणास लवकरच सुरुवात, विविध कामांसाठी निविदा जाहीर

अंबरनाथ, दि. ६
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर सुशोभीकरणाच्या प्रकल्पाला लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. या विविध कामांसाठी अंबरनाथ नगरपालिकेने नुकतीच निविदा जाहीर केली.

Dombivli Riksha : बेशिस्त रिक्षा चालक, दुचाकी, मोटार चालकांवरील कारवाईत डोंबिवलीत एक लाख ४५ हजारांचा दंड वसूल

शिवमंदिर परिसर सुशोभीकरणात प्रवेशद्वारा, नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अँम्पी थिएटर, भक्त निवास ते स्वच्छतागृह आदी कामे केली जाणार आहेत.

सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्रासाठी तर राज्यात १५ ठिकाणी विस्तारित केंद्रांसाठी जागा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीय पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार येथे विकास कामे केली जाणार असून कार्यादेश दिल्यापासून दीड वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे.

रस्त्यावर पडलेल्या कच-याची तक्रार आता व्हॉट्स अपवर – बृहन्मुंबई महापालिकेची सुविधा सोमवारपासून सुरु

स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने १३८ कोटी २१ लाख किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सुशोभीकरणाच्या प्रत्यक्ष कामासाठी पुरातत्व खात्याची मंजुरी आवश्यक होती.

कडोंमपातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत

सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर अंबरनाथ नगरपालिकेने मंगळवारी शिवमंदिराच्या परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी निविदा जाहीर केली.

भारतीय प्रशासन सेवेतील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या – बहुचर्चित तुकाराम मुंढे आता मराठी भाषा विभागाचे सचिव

१०७ कोटी रूपयांच्या या निवेदेच्या माध्यमातून परिसरातील विविध कामे केली जाणार आहेत.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *