Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

राज्य शासनाच्या ‘मौखिक आरोग्य अभियान’चे ‘सदिच्छा दूत’ म्हणून सचिन तेंडुलकर

मुंबई दि.३० :- क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सचिन तेंडुलकरने या अभियानाचे ‘सदिच्छादूत’ पद स्वीकारल्यामुळे अभियानाची व्याप्ती सर्वदूर पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

मुंबईसह राज्यातील सर्व धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *