बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचा बाजार
मुंबई दि.३० :- बकरी ईद सणाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेच्या देवनार पशुवधगृहात येत्या १६ ते ३० जून २०२३ दरम्यान म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
बकरी ईदच्या दिवशी (संभवतः दिनांक २८ जून २०२३) आणि त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक पशुवध करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.
राज्य शासनाच्या ‘मौखिक आरोग्य अभियान’चे ‘सदिच्छा दूत’ म्हणून सचिन तेंडुलकर
नागरिकांनी १६ ते ३० जून २०२३ या कालावधीतच म्हैसवर्गीय तर १८ ते ३० जून २०२३ या कालावधीतच बकरे खरेदी करण्यासाठी देवनार पशुवधगृहात यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.