सामाजिक

नवी मुंबईत उद्यापासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन

नवी मुंबई, दि. ७
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतर्फे (उमेद) नवी मुंबईत वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर येथे ८ ते १९ मार्च या कालावधीत राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

‘वसंत’ ऋतूचे संगीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांनी तयार केलेल्या उत्पादने, वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले जाते.

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

महाराष्ट्रातून ३५० आणि देशभरातून ११९ स्टॉल प्रदर्शनात असणार आहेत. आंतरराष्ट्रीय मीलेट (भरडधान्य) वर्षाच्या निमित्ताने प्रदर्श भरड धान्यांचे स्वतंत्र दालन आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन दरवर्षी मुंबईत वांद्रे येथे आयोजित केले जाते यावेळी पहिल्यांदाच नवी मुंबईत होत आहे.

शिवाजी उद्यान येथे ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *