‘उबाठा’ गटाच्या ‘शिवसंवाद’ ला आशीर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर
मुंबई दि.०५ :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काढण्यात येणा-या ‘शिवसंवाद’ यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्याकडून आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे.
मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येईल- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील
आजपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती आमदार आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष ॲड.आशिष शेलार यांनी दिली. उबाठा शिवसेनेचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेची घोषणा केली होती.