नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून शपथ घेतली
मुंबई दि.१८ :- मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांना आज राज्यपाल पदाची शपथ दिली .
‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमात ३६१ मुंबईकर नागरिकांना प्रशिक्षण
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.