नव्या उद्योगांसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय
मुंबई, दि. ३१
नव्या उद्योगांसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे उद्या डोंबिवलीत व्याख्यान
महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, २०१२ या विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होण्यासह यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणार आहे.
‘यूटीएस’ अॅपवरून तिकीट काढण्याऱ्या प्रवाशांची संख्या १ कोटी ३५ लाखांवर
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अग्निसुरक्षा विषयक तरतुदींच्या अनुषंगाने सुधारणा केली जाईल. शैक्षणिक इमारतींची उंची ३० मीटर वरुन ४५ मीटर करण्यासह, फायर ऑडिटर/ सल्लागार नेमणूकीची तरतूद करण्याबाबतचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
कुर्ला, कलिना, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील प्रवास विनासिग्नल आणि वेगवान