कुर्ला, कलिना, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील प्रवास विनासिग्नल आणि वेगवान
मुंबई दि.३० :- कुर्ला, कलिना, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या परिसरातील प्रवास आता विनासिग्नल आणि वेगवान होणार आहे. विस्तारित सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) पहिला टप्पा फेब्रुवारीत सुरू होणार आहे.
मालाड येथील एका उद्यानाला दिलेले ‘टिपू सुलतान’ नाव काढून टाकण्याचे आदेश
वांद्रे कुर्ला संकुल कलिना ते कुर्ला बस आगार हा टप्पा लवकरच तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला उड्डाणपूलाचा उर्वरित भाग जून अखेर वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. सुमारे दोन किलोमीटरचे अंतर विनासिग्नल पूर्ण करता येणार आहे.