जेट एअरवेज कंपनीची चार बोईंग विमाने सील
उपनगर जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार कारवाई
मुंबई दि.३० :- राज्य सरकारने जेट एअरवेज कंपनीवर मोठी कारवाई केली असून कंपनीच्या चार बोईंग विमानांना नुकतेच सील लावण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हा आदेश काढला आणि त्यानंतर तहसीलदारांनी चारही विमाने सील केली.
मुंबई- सोलापूर आणि मुंबई- शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
कंपनीने कर्मचाऱ्यांची ३५० कोटींची ग्रॅच्युइटी थकवली आहे. कंपनी जोपर्यंत कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी देत नाही, तोपर्यंत हे सील काढण्यात येणार नाही.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी विद्यालयांच्या विकासासाठी प्रयत्न करणार रामदास आठवले
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी यासाठी लढा दिला होता. जोपर्यंत कामगारांची ग्रॅच्युइटी मिळत नाही तोपर्यंत कंपनीला एअरक्राफ्ट विकता येणार नाही.