माजी नगरसेवक संतोष खरात यांचा मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना धक्का
वरळी दि.३० :- वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात
प्रवेश केला आहे. खरात हे वरळीतील प्रभाग क्रमांक १९५ मधील नगरसेवक आहेत.
जेट एअरवेज कंपनीची चार बोईंग विमाने सील
खरात यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील पहिला नगरसेवक शिंदे गटात सामील झाला आहे.
मुंबई- सोलापूर आणि मुंबई- शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
याआधी समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे हे नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सहभागी झाले आहेत. आता आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.