छेडा नगर परिसरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
मुंबई दि.१७ :- मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावरील छेडा नगर जंक्शन परिसरातील १,२३५ मीटरच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारी रात्री या उड्डाणपुलावरील शेवटचा गर्डर (तुळई) बसविण्यात आला.
Dombivali ; घातक रसायनांचा साठा जप्त
आता उर्वरित कामे पूर्ण करून हा पूल येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरु करण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली आहे.
ठाणे- वांद्रे कुर्ला संकुल मार्गावरील प्रीमियम बस सेवेला उत्तम प्रतिसाद
हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास छेडा नगर येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार असून मानखुर्द ते ठाणे प्रवासातील अंतर ३० ते ४५ मिनिटांनी कमी होणार आहे.