कूपर, भगवती रुग्णालयातील घोटाळ्याची चौकशी होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. २८ बृहन्मुंबई महापालिकेच्या कूपर-भगवती रुग्णालयातील घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
कर्नाटक सरकारच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा निषेध मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा
गेल्या काही दिवसांपासून नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधेयकांकडून सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांची वेगवेगळी प्रकरणे बाहेर काढण्यात येत आहेत.
महापुरूषांच्या अपमानावरून विधान परिषदेत गोंधळ कामकाज तहकूब
त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांकडून हा घोटाळा बाहेर काढण्यात आला असल्याची चर्चा नागपूरच्या विधिमंडळ आवारात आहे.
सीमाप्रश्नाचा ठराव मंजूर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील कॉंग्रेसच्या उल्लेखाने विरोधकांचा गदारोळ
या घोटाळा प्रकरणात ठाकरे परिवारातील जवळची व्यक्ती आणि युवा सेनेचा बडा पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—–