भारत बायोटेकच्या नाकावाटे घेण्याच्या करोना लसीची किंमत आठशे रुपये
जानेवारी २०२३ च्या चौथ्या आठवड्यात उपलब्ध
वृत्तसंस्था
हैदराबाद, दि. २८
भारत बायोटेकच्या नाकावाटे घेण्याच्या करोना लसीची किंमत आठशे रुपये इतकी असणार आहे. ही लस जानेवारी २०२३ च्या चौथ्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार आहे.
कूपर, भगवती रुग्णालयातील घोटाळ्याची चौकशी होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या लसीचे नाव ‘इनकोव्हॅक’ असे असून ती कोवीन पोर्टलवर उपलब्ध आहे.
नववर्षाचे स्वागत आणि जल्लोषावर वाहतूक पोलिसांची नजर
खासगी विक्रीसाठी इनकोव्हॅक लसीची किंमत ‘जीएसटी’ वगळून आठशे रुपये तर सरकारी पुरवठ्यासाठी ‘जीएसटी’ वगळून ही लस ३२५ रुपयांना मिळणार आहे.
——-