Thursday, August 20, 2026
Latest:
Uncategorized

कुर्ला पश्चिम येथील लाकडाच्या गोदामांना आग

मुंबई, दि. २८
कुर्ला पश्चिम परिसरातील लाकडाच्या गोदामांना बुधवारी पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

भारत बायोटेकच्या नाकावाटे घेण्याच्या करोना लसीची किंमत आठशे रुपये
कुर्ल्याच्या कपाडिया नगर परिसरात मोठ्या प्रमाणात लाकडाची गोदामे असून याच गोदामांना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली.

नववर्षाचे स्वागत आणि जल्लोषावर वाहतूक पोलिसांची नजर
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत सुमारे २० गोदामे जळून खाक झाली.
पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी कडोंमपा प्रयोगशाळा उभारणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *