ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण
मुंबई दि.२७ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ‘ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या कामातील सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण
पहिल्या टप्प्यात बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पुर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका या स्थानकांचा समावेश आहे. आता स्थानकांतील अन्य कामांना सुरुवात तसेच रुळ आणि इतर यंत्रणांच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.