* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे मुंबईत मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे मुंबईत मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई दि.३१ :- राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे (नरेडेको) येत्या २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे ओबीसी नेते , मंत्र्यांना राज्य सरकार सुरक्षा पुरविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या प्रदर्शनाद्वारे ग्राहकांना मुंबई महानगरासह पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणच्या घरखरेदीचे पर्याय एका छताखाली उपलब्ध करू दिले जाणार आहेत.

ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना उद्यापासून दाखले द्यायला सुररुवात

राज्यभरातील १५० हून अधिक विकासक आपल्या ५०० गृहप्रकल्पांसह प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. २० लाखांपासून १५ कोटी रुपयांपर्यंतच्या घराचे पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *