* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील ललित पाटीलला अटक; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
गुन्हे-वृत

अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील ललित पाटीलला अटक; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई दि.१८ :- अमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी सकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने ललित पाटीलला येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तुम्हाला जो मुख्यमंत्री हवाय, त्यासाठी कामाला लागा – भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सूचक इशारा

अमली पदार्थांचे उत्पादन आणि त्यांचा पुरवठा यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा करून ही अटक केली आहे.‌ याप्रकरणी आत्तापर्यंत १४ जणांना अटक केली असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

उपनगरी रेल्वे स्थानकात २२ ऑक्टोबरपर्यंत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद; त्याच किंमतीत अन्य पर्याय

दरम्यान मी पळालो नाही, तर मला पळवून लावले गेले. यात कुणाकुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावे सांगणार आहे, असे ललित पाटीलने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *