Wednesday, June 24, 2026
Latest:
ठळक बातम्या

जेजे कला आणि उपयोजित महाविद्यालय, वास्तुशास्त्र महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा

मुंबई दि.२० :- सर जेजे कला आणि उपयोजित महाविद्यालय, वास्तुशास्त्र महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ही मान्यता दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली.

जुनी निवृत्ती योजना, अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी समन्वय समितीची उद्या बैठक

राज्य शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या विद्यापीठासाठी कुलगुरू आणि अन्य अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. प्रधान यांनी काल महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याचे पत्र सुपूर्द केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *