* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी आयकर विभागाचे मुंबई, पुण्यात छापे; करार व्यवहारांची छाननी – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी आयकर विभागाचे मुंबई, पुण्यात छापे; करार व्यवहारांची छाननी

मुंबई दि.१६ :- करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणाचा तपास ईडीमार्फत सुरू असताना आता आयकर विभागानेही याप्रकरणी विविध ठिकाणी छापे घातले.
करोना जम्बो सेंटरमध्ये झालेले संशयास्पद गैरव्यवहार उघड करण्याकरता मुंबई, गुजरात, पुणे, प्रयागराज आणि दिल्ली आदी ठिकाणी आयकर विभागाने कारवाई केली.

गोविंदवाडी बायपास रस्ता दुपारी चार ते रात्री एकपर्यंत बंद; नवरात्रोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल

करोना काळात बृहन्मुंबई महापालिकेने ज्या कंपन्यांसोबत करार केले होते त्या कंपन्यांना आयकर विभागाने लक्ष्य केले आहे. या कंपन्यांच्या आर्थिक नोंदी आणि करोनासाठी महापालिकेसोबत केलेल्या करार व्यवहारांशी छाननी आयकर विभागाकडून केली जात आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता

ईडीने या कथित घोटाळ्यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, डॉ.किशोर यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *