* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत १० हजार ६९४ घर खरेदीच्या दस्तांची नोंद – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत १० हजार ६९४ घर खरेदीच्या दस्तांची नोंद

मुंबई दि.०३ :- सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे १० हजार ६९४ घर खरेदीच्या दस्तांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांतील सप्टेंबर महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे.

एक हजार मेगावॉट वीज मुंबईत आणणाऱ्या खारघर-विक्रोळी पारेषण वाहिनीची उभारणी पूर्ण

मुद्रांक शुल्क व नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयात झालेल्या या नोंदीद्वारे ११२७ कोटी २९ लाख ३५ हजार ३६५ रुपयांच्या मुद्रांक शुल्क महसूल मिळाला आहे.

डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३सह चार नव्या चार ग्रंथाचे प्रकाशन

करोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२०मध्ये एकूण ५५९७ दस्त नोंदीसह १८० कोटी ५३ लाख ६६ हजार ७३० कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्क महसुलाचा भरणा करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *