माजी नगरसेवक लीना शुक्ला, हरीश शुक्ला यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई दि.०३ :- चांदीवली विभागाचे माजी नगरसेवक लीना शुक्ला, हरीश शुक्ला यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत १० हजार ६९४ घर खरेदीच्या दस्तांची नोंद
त्यांच्यसह काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत, उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. २०१७ साली निवडून आलेले ३५ नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत.